MUSHTI FUND

MUSHTIFUND HIGH SCHOOL, CUJIRA-GOA

Date: 18th August 2025

MUSHTIFUND HIGH SCHOOL, CUJIRA-GOA
मुष्टिफंड देवनागरी भाषा मंडळ’ मुक्तांगण’ तर्फे
नववीच्या नवीन पाठयक्रमातील जगत्कृपाळा तुझी लेकरे या कवितेच्या सादरीकरण व भावार्थ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ ऑगस्ट रोजी शालेय सभागृहात करण्यात आले या वेळी अतिथी म्हणून कवितेचे कवी श्री शिवानंद प्रभाकर बाक्रे अतिथी म्हणून लाभले । विद्यार्थ्यांशी सहज व सुंदर शब्दात त्यांनी संवाद साधला.

Exit grid

Awards Presented at WIZ National Mega Final

MUSHTIFUND HIGH SCHOOL, CUJIRA-GOA
PRIZES WERE DISTRIBUTED TO PRIZE WINNERS OF NATIONAL MEGA FINAL OF WIZ NATIONAL LEVEL SPELL BEE & HANDWRITING COMPETITION 2024-2025 TODAY.
The event was graced by our esteemed Chief Guest, Teacher Pratiksha Shirodkar, who presented the awards to the deserving winners.
The programme ended on a high note by the speech of our honourable Chief Guest on appreciating and congratulating the winners!
CONGRATULATIONS STUDENTS! PROUD OF YOU ALL!

Exit grid

मुष्टिफंड संस्था श्री सरस्वती प्राथमिक विद्यालय कुजिरा

Date: 04th August 2025

मुष्टिफंड संस्था श्री सरस्वती प्राथमिक विद्यालय कुजिरा
प्रादेशिक स्तरावरील संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा
आयोजक: S.C.E.R.T. आणि गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ
संस्कृत दिना निमित्त, सोमवार दिनांक ४/०८/२०२५ रोजी आयोजित प्रादेशिक स्तरावरील संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धेमध्ये मुष्टिफंड संस्थेच्या श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयातील अ- गटात (इयत्ता पहिली व दुसरी) खालील मुलांना यश प्राप्त झाले.
🥇 १. कुमार. ठशन आचार्य (इयत्ता पहिली) ह्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
🥇२. कुमारी. दित्या योगेश कलंगुटकर (इयत्ता पहिली) हिला द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.
दोघांचेही खूप खूप अभिनंदन 👏🏻🎉💐

Exit grid
Scroll to Top